Cool Blue Outer Glow Pointer

Monday 3 July 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदाची भरती

 

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या 

एकूण १५५८ जागा

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पद :

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक २७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरात 


ऑनलाईन पद्धतीने अर्ज






No comments:

Post a Comment