Cool Blue Outer Glow Pointer

Tuesday, 20 December 2016

शिक्षक शिक्षण सक्षमीकरण : DIECPD प्रतिनियुक्ती अर्ज

सूचना:
१. जिल्हांतर्गत पदे त्याच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांमधून भरले जातील.
उदा: बुलढाणा मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना बुलढाणा DIECPD (DIET) मध्येच अर्ज करता येईल.
२. ही निवड प्रक्रिया राबविण्यासाठी आपण भरलेल्या माहितीच्या आधारे आपली मुलाखतीसाठी निवड केली जाईल व याबद्दल आपल्याला ई-मेल द्वारे कळविण्यात येईल. ज्यांची मुलाखतीसाठी निवड केली आहे त्यांनीच हजर राहावे
. ३. आपण अर्ज मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेत भरू शकता.
४. खालील दिलेल्या रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार विषयासाठी अर्ज करावे.
५. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर, २०१६ आहे.
६. ज्या जिल्ह्यात उर्दू विषयाची आवश्यकता आहे फक्त त्या जिल्ह्यासाठी उर्दू विषय शिक्षकांची निवड केली जाईल.


 रिक्त जागांची माहिती व अर्जासाठी 


No comments:

Post a Comment