नवी मुंबई महानगरपालिका मध्ये शिक्षक भरती
(तात्पुरत्या सावरूपात ४ महिन्या करीता )
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षक पदाच्या एकूण 161 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 26 डिसेंबर 2016 पासून उपलब्ध झाले आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2017 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सविस्तर जाहिरात साठी
online Form
web site


No comments:
Post a Comment